Contact : +123 456 789

/

E-mail : support@gutenify.com

यंदा महाराष्ट्रात ह्या दिवसापासून मान्सून प्रवेश करणार आहे

[17/05, 6:31 pm] Ganesh Gaikwad: यंदा महाराष्ट्रात आठ जून 2023 रोजी मान्सून प्रवेश करणार आहे यानंतर संपूर्ण राज्यात 22 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डख म्हणाले .
गेल्या तीन ते चार दिवसापासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले राहणार आहे.
सुमारे 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढणार आहे हवामान मध्ये प्रचंड उकाडा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.


उन्हाळ्याच्या कालावधीत मे महिन्यात पुन्हा एकदा 11 ते 16 मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे 17 मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे 16 मे पर्यंत पूर्ण करून घ्यावा असे डख यांनी शेतकऱ्यांना सांगितले मान्सूनचा पाऊस
आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे 22 जून पर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे यानंतर 26 व 27 जूनला शेतकरी बांधवांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या जून पेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचं पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना अंदाज सांगितला


17 18 19 मे या दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याची तज्ञ पंजाबराव ढग यांनी वर्तविला आहे तसेच 21 22 मे हवामान कोरडे राहील व कोकण भागात व पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

कोकणी भागात व पश्चिम महाराष्ट्रात वीज कड कडातून गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले संरक्षण झाडाखाली करावे व आपली जनावर 9 जून पर्यंत घरीच बांधावे अशी माहिती हवामान खात्याचे तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली व जनावराची काळजी घ्यावी धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *