Contact : +123 456 789

/

E-mail : support@gutenify.com

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच पावसाचे आगमन

पावसाचे आगमन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच पावसाचे आगमन

काय झालं मान्सून आला होता पण अचानक समुद्रामध्ये चक्रीवादळ आलं ते चक्री वादळ गुजरात कडे गेल्यामुळे आपला मानसून खुळामला तर सर्व शेतकऱ्यांना मी एक सांगतो एक आनंदाची बातमी सांगतो की परत राज्यामध्ये मान्सून सक्रिय म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिता 18 तारखेपर्यंत वारं वादळ चालू राहणार आहे म्हणून सगळीकडे काय पाऊस पडणार नाही हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 25 जून पासून आपल्या राज्यामध्ये परत मान्सून प्रगतीउपातळ आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पाऊस पुन्हा प्रगती करणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा 25 जून पासून तर 15 जुलै पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा पुरात पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात घ्यावा 25 जून ला पाऊस चालू होणार आहे त्यानंतर 26, 27, 28 नंतर परत वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पुढे पुढे जाणार आहे त्यानंतर 27, 28, 29 जून पर्यंत बराच भाग कव्हर करणारे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचं 25 जून ते एक जुलै पर्यंत आपला महाराष्ट्र बराच या मान्सून ने व्यापलेला दिसल त्याच्या व्यतिरिक्त समजा बऱ्याच जणांची पेरणी सुद्धा लागलेली असेल पण याच्यानंतर ज्यांची पेरणी वंचित राहिलेली दिसल तर त्यांची पेरणी 10 जुलै ते 15 जुलै परत पाऊस येणार आहे म्हणजे 15 जुलै पर्यंत परत पाऊस असणारे त्याच्यात पेरणी निघून जाणार आहे त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना काय दुष्काळ पडणार नाही कारण पाऊस खूप पडणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी काय काळजी करायची गरज नाही प्रथम मान्सून आला होता पण त्याच्यात चक्रीवादळांना विस्कळीपणा आणला त्याच्यामुळे मान्सून दहा-पंधरा दिवस उशिरा आला परत एकदा सांगतो की चक्रीवादळ झाल्यानंतर ती म्हणजे परिस्थिती पूर्व पदवण्यासाठी पंधरा दिवस लागतात तुम्हाला एक सांगू इच्छितो 25 जून पासून राज्यात परत पावसाला पोषक असं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्यांना ही नम्र विनंती जमिनीमध्ये एक इच होल गेल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा अचानक जर वादळामध्ये बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि परत एक माहिती मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *