Contact : +123 456 789

/

E-mail : support@gutenify.com

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी नवीन G.R आला

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी नवीन G.R आला

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी
नवीन G.R आला

नमस्कार शेतकरी बंधूंनो संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मानधन जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय जीआर निर्गमित केला आहे तेव्हा या G.R नुसार यापुढे प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना दर महिन्याला मानधन वेळेत मिळणार आहे तसेच हे मानधन किती असेल आणि कोणत्या तारखेला जमा होईल हे या G.R मध्ये निर्गमित केलेल्या माहितीप्रमाणे पाहू
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरण

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी नवीन G.R आला

शासन निर्णय सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 120,00,00,000/- रुपये 120 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे सदर होऊन योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरदूत पैकी 12,00,00,000/- इतकी रक्कम वित्त विभागाने वितरित केले आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थी करिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 12,00,00,000/-( रुपये बारा कोटी फक्त) या शासन निर्णयाने सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेल्या आहे
सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक तीन न्यू कोड संबंधित जिल्ह्यांना निधी वितरण करण्यात आला आहे त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे

तसेच हे मानधन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार व एक हजार ऐवजी दीड हजार रुपये जमा  करण्याचा निर्णय शासनाने बँकांना दिला आहे व इथून पुढे वेळेवर मानधन मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *