Contact : +123 456 789

/

E-mail : support@gutenify.com

PM किसान योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी जमा होईल

PM किसान योजन

नमस्कार शेतकरी मित्रांनो PM किसान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी KYC करणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांना मे महिन्यात 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार परंतु त्या अगोदर KYC करणे अनिवार्य आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे की अगोदर पीएम किसन योजनेची वार्षिक सहा हजार रुपये मिळायचे पण यावर्षी शेतकऱ्याचे जास्त नुकसान झाल्यामुळे सरकारकडून दिलासा मिळालेला आहे त्यामुळे राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मानित योजना चालू केली आहे म्हणून राज्य शासन वार्षिक सहा हजार रुपये देणार आहे असे मिळून पहिले PM किसान योजनेचे 6000 आणि राज्य शासनाचे 6000 दोन्ही मिळून आता शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळणार आहे परंतु काही शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळाला नव्हता त्याचं कारण म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे जमा नाही झाला त्यामुळे सरकारने पोस्टमध्ये खाते उघडण्यास सांगितले आहे आणि ज्या लाभार्थ्याचे बँक अकाउंटला आधार लिंक असणे आवश्यक आहे नाहीतर 14 वा हप्ता खात्याला जमा होणार नाही त्यामुळे सरकारने निर्देशन दिले की 15 मे च्या आतमध्ये आपल्या खात्याला आधार लिंक करून घेणे अनिवार्य आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेली नाही अश्या शेतकरी बांधवांनी CSC केंद्रात जाऊन KYC करावे

KYC करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.

किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक पद्धतीने KYC कम्प्लीट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *